गुरुवार, १७ मार्च, २०१६

रोग व रोगप्रसार चाचणी क्र - १

रोग व रोगप्रसार चाचणी क्र - १

१] पुढील कोणता रोग पाण्यामार्फत होतो?
अ] क्षयरोग ब] घटसर्प क] कॉलरा ड] हिवताप

2] काविळासाठी कोणती लस वापरतात?
अ] हिप्याटीटस  ब] त्रिगुणी क] पोलिओ ड] बुस्टर

३] जन्माला आल्यावर कोणती लस देतात?
अ] हिप्याटीटस  ब] त्रिगुणी क] पोलिओ ड] BCG

४] हा रोग हवेमार्फत होतो?
अ] खरुज ब] हिवताप क] नायटा ड] घटसर्प

५] किटकामार्फत हा रोग होतो?
अ] क्षयरोग ब] कॉलरा क] उलटी ड] नायटा  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.