सोमवार, २१ मार्च, २०१६

क्रांतिकारी चळवळ चाचणी क्र - ६

क्रांतिकारी चळवळ चाचणी क्र - ६

१] १८९७ साली पुण्यात प्लेगचा बंदोबस्त कमिशनर रॅड व चाफेकर बंधूनी या ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या केली?
अ] जनरल डायर ब] विल्यम बेंटिक क] कमिशनर रॅड ड़] सॉडर्स

2] लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिक येथे या ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या केली?
अ] जनरल डायर ब] विल्यम बेंटिक क] कमिशनर रॅड ड़] सॉडर्स

3]या भारतीय देश भक्ताने 'इंडिया हाउसची' स्थापना केली?
अ] चित्तरंजन दास ब] अनंत कान्हेरे ब] लक्ष्मण कान्हेरे ड] लाला हरदयाळ 

४] कर्झन वायली याची हत्या कोणी केली? 
अ] मदनलाल धिंग्रा ब] अनंत कान्हेरे ब] लक्ष्मण कान्हेरे ड] लाला हरदयाळ 

५] काकोरी कट येथील घटना या साली झाली?
अ] १९२५ ब] १९२० क] १९२३ ड] १९२१ 

६] सन १९३८ मध्ये यांनी धर्मनिरपेक्ष पायावर हैद्राबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना केली?
अ] महात्मा गांधी ब] नेहरू क] रामानंद तीर्थ ड] लाला हरदयाळ 

७] या वर्षी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा स्थापन केली?
अ] १९२५ ब] १९२० क] १९२३ ड] १९१८

८] या साली भारतात साम्यवादी पक्षांची स्थापना झाली.
अ] १९२५ ब] १९२० क] १९२३ ड] १९१८

९] या साली मुंबईत गिरणी कामगारांनी संप केला?
अ] १९२५ ब] १९२० क] १९२८ ड] १९१८

१०] या साली काँग्रेस समाजवादी पक्षांनी स्थापना करण्यात आली?
अ] १९२५ ब] १९३४ क] १९२८ ड] १९१८

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.