गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

पुणे करार [१९३२]

पुणे करार [१९३२]

* हिंदुस्तानातून फार पूर्वीपासून चालत आलेल्या जातीच्या चार वर्ण परिस्थिती पासून अस्पृश्यांची परिस्थिती अतिशय दयनीय होती.

* अस्पृश्यांसाठी हिंदुपासून वेगळे होऊ देणार नाही या निर्णयासाठी महात्मा गांधीनी प्राणांतिक उपोषण सुरु केले.

* अस्पृश्यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मन वळविण्यात आले. महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मन वळविण्यात आले व महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात निवाड्याविषयी करार करून अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदार संघा ऐवजी राखीव जागा असाव्या असा करार मान्य करण्यात आला. यालाच पुणे करार असे म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.