गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

दांडी यात्रा [१९३०]

दांडी यात्रा [१९३०]

* गांधीजीनी अकरा मुद्दे असलेले निवेदन ब्रिटीश सरकारला सादर केल्यानंतरही गांधीजीच्या प्रस्तावाला ब्रिटीश शासनाने प्रतिसाद न दिल्याने १४ फेब्रुवारी १९३० रोजी राष्ट्र सभेने संपूर्ण जनतेला सविनय कायदे भंगाचा आदेश दिला.

* यामध्ये गांधीजीनी स्वतः पुढाकार घेवून मिठावरील कराच्या कायद्याचा भंग करण्याचा ठरविले.

* १२ मार्च १९३० रोजी साबरमतीच्या आश्रमातून आपल्या ७५ निष्टावंत सहकाऱ्यासोबत दांडी यात्रा सुरु केली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.