शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

फ्रेंच व पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांनाचे विलीनीकरण

फ्रेंच व पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेल्या संस्थांनाचे विलीनीकरण 

* भारतातील अंतर्गत परिस्थितीचा फायदा घेवून परकीयांनी आपल्या वखारी देशात वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केल्या भारतातील पोंडेचेरी, चंद्रनगर, मोह इत्यादी ठिकाणी फ्रेंचाच्या वसाहती होत्या भारताला स्वतंत्र मिळाले असले तरी असे अनेक प्रदेश फ्रेंचाच्या वसाहती होत्या भारताला स्वतंत्र मिळाले असले तरी असे अनेक प्रदेश फ्रेंचाच्या ताब्यात होते.

* २ मे १९५० रोजी अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार फ्रेंचांनी आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हक्क सोडून  सर्व वसाहती भारताकडे सुपूर्द केल्या, परिणामी भारत फ्रांस यांच्यात संघर्ष झाला आणि दोन्ही राष्ट्रांचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.