शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

हिंदुस्तानचा स्वातंत्र्याचा कायदा [१९४७]

हिंदुस्तानचा स्वातंत्र्याचा कायदा [१९४७]

* १५ ऑगष्ट रोजी भारत पाकिस्तान हि दोन राष्ट्र निर्माण होतील.

* घटना तयार होईपर्यंत दोन्ही राष्ट्रांचे हंगामी सरकार मार्फत कार्य चालवावे.

* १५ ऑगष्ट १९४७ नंतर भारत पाकिस्तानच्या कोणत्याही प्रदेशावर इंग्लंड सरकारचा हक्क राहणार नाही.

* घटना परिषदांनी आपआपल्या देशासाठी स्वतंत्र घटना तयार केली.

* ब्रिटीश सरकारने संस्थानांनी केलेले रद्द करण्यात यावे.  ब्रिटनच्या राजाचे हिंदुस्तानचा सम्राट हे पद रद्द करण्यात येत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.