गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

दुसरी गोलमेज परिषद

दुसरी गोलमेज परिषद 

* १९३१ मध्ये गांधी आयर्विन करारानंतर आयर्विन मायदेशी परतले. व पुढे राष्ट्र सभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले.

* या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले.

* या परिषदेमध्ये हिंदुस्तानला तबडतोब वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी केली.

* गांधीना आपल्या मायदेशी परतले व परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली.

* तेव्हा मात्र गांधीना अटक करून तुरुंगात बंदिस्त केले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.