गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

लॉर्ड माउंटबटन यांची फाळणीची योजना

लॉर्ड माउंटबटन यांची फाळणीची योजना 

* हिंदुस्तानातील सर्वत्र परिस्थितीचा अभ्यास करून इंग्लंडच्या अटली सरकारने माउंटबटन यांना काही सूचना देवून हिंदुस्तानात आल्यानंतर फाळणीशिवाय दुसरा पर्याय नाही.

* हिंदुस्तानची फाळणी हि एक अपरिहार्य गोष्ट आहे.

* भारत पाकिस्तान यापैकी सरहद्द प्रांतांना कोणत्या गटात सामील व्हावे याचे स्वतंत्र द्यावे.

* इंग्रज १५ ऑगष्ट १९४७ रोजी हिंदुस्तानची सत्ता सोडून देईल.

* स्वतंत्र राष्ट्रांनी ब्रिटीश राष्ट्रकुटुंबावर राहायचे कि नाही हा त्यांचा वैयक्तिक अधिकार राहील.

* पंजाब, बंगाल, येथील प्रांतीय कायदे मंडळांनी त्या त्या प्रांताचे विभाजन करायचे कि नाही हे स्वतःहून ठरवावे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.