गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

आझाद हिंद सेना [१९४२]

आझाद हिंद सेना [१९४२]

* रासबिहारी बोस यांनी १९४२ मध्ये जपानमध्ये स्थापन केली. 

* सेना स्थापन करण्यापूर्वी रासबिहारीनी इंडिया इंडीपेण्डन्स ली नावाची भारतीयांची संघटना स्थापन केलेली होती. 

* दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने इंग्रजांच्या हिंदी फौजा पराभूत करून त्यांना शरण आणले होते. या हिंदी फौजामध्ये राष्ट्र प्रेम निर्माण करून स्वतंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.