गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

जालियानवाला बाग हत्याकांड, क्रांतीकारकाचे कार्य

क्रांतीकारकाचे कार्य 
* वीरेंद्रकुमार घोष व भूपेन्द्रनाथ दत्त यांनी १९०६ मध्ये [युगांतर] हे क्रांतीचा प्रचार करणारे वृत्तपत्र सुरु केले.
* अरविंद घोष यांनी  [वन्दे मातरम] व  बिपीनचंद्र पाल यांचे [न्यू इंडिया] हे वृत्तपत्र स्थापन केले.
* ५ डिसेंबर १९०७ रोजी बंगालच्या गवर्नरला घेवून जाणारी आगगाडी उलथून टाकण्यात आली.
* चांदणी चौक मध्ये एका क्रांतीकारकाने विद्यार्थ्याने बॉब्म फेकला व त्याचे नाव होते खुदिराम बोस व तो बॉब्म व्हाईसराय A. D. C. ठार झाले.
* Indian National Army ची स्थापना खुदिराम बोस यांनी केली.
* खुदिराम बोस यांचा मृत्यू १९४५ साली झाला.

जालियानवाला बाग हत्याकांड
* जालियानवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी व रौलट बिलासारखे व्यक्तिस्वातंत्र नष्ट करणारे जुलुमी कायदे यांच्या विरोधात रामप्रसाद, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, यांनी चळवळ उभारली.
* १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथे जालियानवाला बाग हत्याकांड २० हजार लोक मारली गेली.
* जनरल डायर या इंग्रज अधिकारयाने याचा आदेश दिला.
* जालियानवाला बाग हत्याकांडावर सरकारने [ हंटर कमिशन ] नियुक्त केले.
* रामप्रसाद बिस्मिल यांनी [१९२५] रोजी  काकोरी स्तेशनाजवळ  रेल्वेवर हल्ला करून सरकारी तिजोरी पळविण्यात आली.
* १९ डिसेंबर १९२७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना फासावर चढवण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.