गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

लालाजीवरील हल्याचा सूड

लालाजीवरील हल्याचा सूड 
* सायमन कमिशन मध्ये एकही हिंदी सभासद नसल्याने त्यांच्या निषेधार्थ Hindustan Socialist Repulican Party च्या वतीने निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करत असताना सॉनडर्स या अधिकाऱ्याने लालाजिच्या छातीवर लाठ्या मारल्या.
* महिनाभरातच लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला.
* १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू आणि भगतसिंग यांच्या पिस्तूलमधून सुटलेल्या गोळ्यांनी सॉनडर्स चा खून केला.
* ८ एप्रिल १९२९ रोजी दिल्लीच्या कायदेमंडळात सरकारच्या दडपशाहीचे बिल मंजूर होणार होते, भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी त्या दिवशी कायदेमंडळात बॉब्मस्फोट केला.
* या सर्व पार्श्वभूमी साठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांना लाहोर येथे २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.