बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

जहालवादाचा उदय व बंगालची फाळणी

जहालवादाचा उदय व बंगालची फाळणी 

राष्ट्रसभेचा पहिला कालखंड
* राष्ट्रसभेचे [ काँग्रेसचे ] पहिले अधिवेशन मुंबई येथे डिसेंबर १८८५ मध्ये भरले. त्या अधिवेशनात सर्व हिंदुस्तानातून एकूण ७२ प्रतिनिधी जमा झाले होते.
* दादाभाई नौरोजी यांनी Indian parliamentary Commitee  स्थापन केली.

जहालवाद्याच्या उदयाची कारणे
* आंतरराष्ट्रीय घटनांचा प्रभाव
* राज्यकर्त्यांची आर्थिक पिळवणूक
* नैसर्गिक आपत्तीसंबंधी राज्यकर्त्यांची धोरणे
* १८९२ च्या कायद्याने केलेली निराशा
* राज्यकर्त्यांची अन्यायी कृत्ये व लॉर्ड कर्झनची दडपशाही कृत्ये
* बंगालची फाळणी
* हिंदू धर्म व संस्कृती यांच्या पुनरुज्जीवनाची चळवळ
* गोऱ्या लोकांची उद्दाम वृत्ती
* हिंदी सुशिक्षित बेकारीची समस्या
* लाल - बाल - पाल या त्रयीचे नेतृत्व
*
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.