गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

ऑगष्ट घोषणेचे परिणाम

ऑगष्ट घोषणेचे परिणाम 
* ८ ऑगष्ट १९४० रोजी गवर्नर जनरल लिनलिथगो यांनी केलेल्या घोषणेला राष्ट्रसभेने विरोध दर्शविला.

* महत्वाचे म्हणजे भारताला स्वतंत्र देण्याचा कोणताच प्रस्ताव या घोषनेमध्ये नव्हता.

* परंतु या हा प्रस्तावाच्या माध्यमातून मुस्लिम लीगला अवास्तव महत्व देण्यात आले होते.

* मुस्लिम लीगला भरीव सुधारणा कळत म्हणून जीनांनी त्यांचे स्वागत केले. या घोषणेच्या आधारावर जिनावर स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा ठराव पास केला.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.