सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

भारतातील वृत्तपत्र

भारतातील वृत्तपत्र 

* बेंगाल गाझेट - जेम्स ऑगस्टन हिक्की यांनी सर्वप्रथम भारतात १७८० मध्ये बेंगाल गाझेट हे वृत्तपत्र सुरु केले. या वृत्त पत्राला भारतातील पहिले वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते. याचे संपादक हिक्की हेच होते. 

* संवाद कौमुदी - आधुनिक भारताचा भगीरथ म्हणून राजाराम मोहनरॉय यांना ओळखले जायचे. हे वर्तमानपत्र भवानिचारण बंडोपाध्याय यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी बंगाली वृत्तपत्र सुरु केले. 

* ब्राह्मणसेवाधी - हिंदू धर्मावर खिस्त्री मिशनरयानी होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी राजाराम मोहनरॉय यांनी धर्मावर हे मासिक सुरु झाले. राजाराम मोहनराय यांनी १८२२ मध्ये मिरातुल अखबार हे पारशी वृत्तपत्रदेखील सुरु केले होते. 

* तहझीब-उल-अखलाक - मुस्लिमांचे थोर नेते सर सय्यद अहमद खान या उद्देशाने १८२२ मध्ये हे वृत्तपत्र सुरु केले. 
* १८२२ मध्ये गुजराथी भाषेत मुंबई समाचार हे गुजराथ मधील पहिले साप्ताहिक फरदुन्जी मजबाण यांनी सुरु केले. 
* युगल किशोर शुक्ल यांनी १८२६ मध्ये उदंड मार्तंड हे मासिक सुरु झाले. 
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.