शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

काश्मीर संस्थानाचे विलीनीकरण

काश्मीर संस्थानाचे विलीनीकरण 
* १८४६ ते १९४६ या १०० वर्षाच्या कालावधीपासून काश्मीर हे संस्थान देशात स्वतंत्र राज्यकारभार करीत होते. काश्मीरचा राजा हरिसिंग हा एक हिंदू राजा कश्मीर वरती राज्य करीत होता.

* परंतु या कश्मीर संस्थांनात जवळ पास ७५% प्रजा हि मुस्लिम होती. भारताला स्वतंत्र मिळाले तेव्हा काश्मीर संस्थान हि भारतात विलीन झाले. असा स्वतंत्र प्रश्न काश्मीरमधील जनता व तेथील स्थानिक विभागाचे सविस्तर माहिती घेवून का. स. राजा हरीसिंगणे देखील दोन्ही राष्ट्रात विलीन न होता अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

* याउलट पाकिस्तानला मात्र काश्मीर आपल्या देशात विलीन व्हावे असे वाटत होते. या अनुषगाने पाकिस्तानने तसे प्रयत्न देखील केले.

* २२ ओक्टोंबर १९४७ रोजी पाकिस्तान लष्कर काश्मीर मध्ये घुसवले. युद्धाची चाहूल लागताच महाराजा हरिसिंग याने भारतात येवून काश्मीर संस्थान भारतात विलीनीकरण झाले.

* शेवटी उभय राष्ट्रात युद्ध सुरु झाले आणि काश्मीर प्रश्न तेव्हापासून ते आजपर्यंत वादग्रस्त ठरला असे असले तरी काश्मीर संस्थातील वगळता सांस्कृतिक, सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता भारतीय संघटना कलम ३७० अ नुसार काश्मीरला विशेष दर्जा आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.