गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

क्रांतिकारी चळवळी आणि क्रांतिकारकांचे कार्य

क्रांतिकारी चळवळी आणि क्रांतिकारकांचे कार्य 

गुरु रामसिंगाची कुका चळवळ 
* रणजीतसिहाने स्थापन केलेले पंजाबचे राज्य १८४९ साली इंग्रजी आपल्या साम्राज्यात विलीन करून टाकले.
* गुरु रामसिंग या शूर पंजाबी पुरुषाने इंग्रजांना आव्हाहन देणारी नामधारी शीख चळवळ उर्फ कुका चळवळ उभारली.
* गोवधास विरोध करणे हे कुकाच्या अनेक धेयापैकी एक होते.
* सरकारने गोवधास परवानगी देतास कुका व सरकार यांच्यात संघर्ष तैयार सुरु झाले.
* हि चळवळ १८६९ ते १८७२ सालापर्यंत चालली.
* इंग्रजांनी गुरुरामसिंग यांना कैद करून ब्रह्मदेशात ठेवण्यात आले. तेथे १८८५ साली मृत्यू पावले.

वासुदेव बळवंतांचे बंड 
* वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिवीर होत.
* इंग्रजांच्या सशत्र क्रांती करण्याचा विचार करून नोकरी सोडली.
* इंग्रज सरकारविरुद्ध त्यांनी शस्त्रे गोळा करून व रामोश्यासारख्या जमातींना हाताशी धरून त्यांनी महाराष्ट्राच्या सात जिल्ह्यात मोठी खळबळ माजवून टाकली.
* २० जुलै १८७९ रोजी पकडले व कोर्टात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
* १८८३ साली त्यांचा मृत्यू झाला.

दामोदर चाफेकर : Rad चा खून 
* इंग्रजी  जुलमाला आव्हान देणारा वर्ग हिंदी तरुणात होत होता. मग्रूर इंग्रज बंदुकीच्या गोल्याशिवाय वठणीवर येणार नाही. याच भावनेने पुण्याच्या दामोदर चाफेकर या तरुणाने जुलमी प्लेग कमिशनर rad चा खून केला.
* १७ फेबृवारी १८९७ साली आपल्या हाती असलेल्या गैरकारभार करून पुण्यातील नागरिकावर अत्याचार सुरु केले होते.

वि. दा. सावरकर 
* लो टिळकांच्या जहाल तत्वज्ञानाचाही त्यांच्यावर प्रभाव पडला.
* १९०० मध्ये त्यांनी क्रांतीकारकांची 'मित्रमेळा' नावाची संस्था काढली.
* १९०४ मध्ये 'अभिनव भारत' अशी झाली.
* त्यांनी ' १८५७ चे स्वतंत्रसमर' हा ग्रंथ लिहिला.
* मदनलाल धिंग्रा यांनी जुलै १९०२ मध्ये कर्झन विलीला गोळी घालून ठार केले.
* नाशिकमध्ये अनंत कान्हेरे या तरुणाने १९०९ ला जाक्सन ला ठार केले.

सुब्रम्हण्यम शिव व चिदंबरम 
*  मद्रास प्रांतात दहशतवादी चळवळीचा उदय बंगालच्या फाळणीनंतरच्या काळात म्हणजे सन १९०५ नंतर झालेला दिसतो.
* वांची अय्यर याने या तरुण क्रांतीकारकाने तिन्नेवेलीच्या कलेक्टर अश ११ जून १९११ ला गोळ्या घालून खून केला.


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.