मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रसभेच्या स्थापनेपुर्वीच्या हालचाली

राष्ट्रसभेच्या स्थापनेपुर्वीच्या हालचाली 
* हिंदी लोकांच्या दु:खांना वाचा फोडण्यासाठी, विशेषत: सुशिक्षित हिंदी तरुणात ऐक्याची भावना निर्माण करून सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी, सुरेंद्रनाथ बनर्जी यांनी बंगालमध्ये २६ जुलै १८७६ साली तरुणांची ' इंडियन असोसिएशन '  ची स्थापना केली. 
* १८५१  सालीच बंगाली विचारवंतानी ' ब्रिटिश इंडिया असोशिएशन ' स्थापन केली होती. 
* मुंबईमध्ये या सुमारास  ' बॉम्बे असोसिएशन ' नावाची संघटना नौरोजी, शंकरशेठ, तेलंग, फिरोजशहा मेहता आदींनी स्थापना केली. 
* १८६७ साली पुण्यात ' सार्वजनिक सभा ' स्थापना झाली.
* १८८४ साली मद्रासमध्ये ' महाजन सभा ' नावाची संघटना स्थापना झाली.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.