शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

जुनागडचे विलीनीकरण

जुनागडचे विलीनीकरण 

* गुजरात मधील जुनागड या संस्थानावर महावात खान मुस्लिम राजा राज्य करत होता. या राज्यातील जनता मात्र बहुसंख्य हिंदू होती. 

* महावात खान यांनी भारताला स्वतंत्र मिळाल्याबरोबरच पाकिस्तान मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला या राज्यातील बहुतांश जनता हिंदू असल्यामुळे त्यांनी नवाबाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आणि नवाबाच्या विरोधात राज्यामध्ये तीव्र आंदोलन सुरु झाले. 

* हे आंदोलन अधिक वाढत असल्याने या आंदोलनामध्ये भारत सरकारने महत्वाची भूमिका बजावली आणि सरदार वल्लभबाई यांनी व्ही. पी. मेनन यांच्या युनो निरक्षनाखाली २० फेब्रुवारी १९४८ रोजी लोकमताचा विचार करून जुनागड संस्थानाचे भारतात विलीनीकरण करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.