शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

लॉर्ड कॉर्नवॉलीस कारकीर्द - [ १७८६ - ९३ ]

लॉर्ड कॉर्नवॉलीस कारकीर्द - [ १७८६ - ९३ ] 

* लॉर्ड कॉर्नवॉलीस हा अत्यंत कार्यक्षम असा गवर्नर होता. कॉर्न वॉलीस चे धोरण शक्यतो परक्या राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप न करण्याचे होते. तरीही त्यास टीपुशी युद्ध करावे लागले. या युद्धात मराठे व निजाम यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती.

* सन १७९२ च्या श्रीरंगपट्टनमच्या तहाने हे युद्ध संपले आणि टिपुला अर्धे राज्य व साडेतीन कोट रुपये द्यावे लागले. कॉर्न वॉलीस नंतर सर जॉन शोअर सन १७९३ - १७९८ हा कंपनीचा गवर्नर होता. त्यानेही अनाक्रमनाचे व तटस्ततेचे धोरण स्वीकारले 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.