गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

चलो दिल्ली घोषणा

चलो दिल्ली घोषणा 

* आझाद हिंदी सेना या सेनेमध्ये जवळपास ४० हजार सैनिकांचा समावेश असून मोहनसिंग हे ह्या फौजांचे सेनापती होते.

* परंतु १९४३ मध्ये इंग्रजांच्या नजरकैदेतून सुटून सुभाष चंद्र बोस जपानला आल्यानंतर पुढील काळात आझाद हिंद सैनिकांनी सुभाष बाबुना नेताजी हि पदवी दिली.

* १९४३ मध्ये नेताजींनी हंगामी सरकार स्थापन केले. व आपल्या फौजेला हिंदुस्थानच्या स्वतंत्र्यासाठी चलो दिल्ली असा आदेश दिला.

* आपल्या सेनेमध्ये नेहरू ब्रिगेड, गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड अशा तीन ब्रिगेड तयार केल्या.

* १८ ऑगष्ट १९४५ मध्ये टोकियो कडे विमानाने जात असताना या विमानाचा अपघात होत असताना ते ठार झाले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.