क्रिप्स योजनेची कलमे
भारताची सहानुभूती प्राप्त करण्याच्या उद्देशाने २३ मार्च १९४२ रोजी आलेल्या क्रिप्स साहेबांची आपल्या योजनेचा मसुदा २९ मार्चला जाहीर केला. त्यातील प्रमुख कलमे असे होती.
* लवकरच हिंदुस्तानामध्ये इंडियन युनियनची स्थापना करून हिंदुस्तानचा वसाहतीच्या दर्जाचे पूर्ण स्वतंत्र दिले जाईल.
* युद्ध संपल्याबरोबर सर्व पक्षीय घटना समिती निर्माण केली जाईल. या समितीने निर्माण केलेली घटना इंग्लंड स्वीकारेल.
* ज्या प्रांतांना सर्वपक्षीय समितीने तयार केलेली घटना मान्य नसेल त्यांच्यासाठी स्वतंत्र वेगळी घटना तयार केली जाईल.
* घटना निर्माण झाल्यावर विलायत सरकार त्याच्या अंमलबजावणी वाचनबद्द राहील. त्यासंबंधी विलायत सरकार काही बंधने घालणार नाही.
* जोपर्यंत सुद्धा चालू आहे तोपर्यंत संरक्षणाची जबादारी इंग्लंडवरच राहील. त्यासाठी यंत्रणेचा कसा वापर करावा हे विलायत सरकार ठरवेल.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा