शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे

भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे 
अनेक संघर्षतून भारताला १५ ऑगष्ट हा स्वातंत्र्याचा दिवस पाहायला मिळाला. निवडणुका झाल्यावर या समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद होते. घटना कोणी लिहावी घटनेचा घटनेचा मसुदा १९४९ ला १९५० रोजी अस्तित्वात आणण्याचे ठरविले. त्यामुळेच २६ जानेवारी हा प्रजासत्ताक गणराज्य दिन म्हणून ओळखला जाईल.

* सर्वसमावेशकता
* स्वतंत्र न्यायमंडळाची स्थापना
* दुहेरी शासन व्यवस्था
* लिखित घटना
* धर्म निरपेक्ष राज्य
* मुलभूत राज्य
* राष्ट्रीय एकात्मता
* अधिकाराची विभागणी
* घटक राज्यांना स्वतंत्र घटना नाही
* सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राज्य

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.