शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

लॉर्ड बेंटिक ते लॉर्ड हार्डिंग [ १८२८ - १८४८ ]

लॉर्ड बेंटिक ते लॉर्ड हार्डिंग [ १८२८ - १८४८ ] 
* लॉर्ड विल्यम बेंटिक १८२८ - ३५  उदारमतवादी होता. हिंदी राज्याच्या कारभारात शक्यतो हस्तक्षेप करावयाचा नाही. असे त्याचे धोरण होते. तथापि अंतर्गत बंडाळी व अशांतता या कारणामुळे त्याला म्हैसूर राज्याचा कारभार हाती घ्यावा लागला. कुर्ग राज्य खालसा करावे लागले. त्याच्यानंतरच्या लॉर्ड ऑकलंड या गवर्नर जनरलच्या कारकिर्दीत १८३६ - ४२ पहिले अफगाण युद्ध घडवून आले.

* यानंतर लॉर्ड हार्डिंग हा गवर्नर जनरल म्हणून आला १८४४ - ४८ त्याच्या कारकिर्दीत पहिले इंग्रज - शीख युद्ध झाले. इंग्रजांचा विजय होऊन शिखांनी सतलजच्या दक्षिण तीरावरील प्रदेशाचा हक्क सोडून दिला व दीड कोटींची खंडणी कबूल केली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.