गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१६

क्रिप्स योजना [३० मार्च १९४२]

क्रिप्स योजना [३० मार्च १९४२]

क्रिप्स योजनेच्या कारणीभूत झालेली परिस्थिती 

* राष्ट्रसभेचा पवित्रा - राष्ट्रसभा स्थापन झाल्यापासून सातत्याने राष्ट्रसभा हे लोकांच्या हक्कासाठी झडझड होती. 

* अमेरिकेचा दबाव - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांचा प्रयत्न अप्रत्यक्ष इंग्लंडवरती भारताला भरीव सुधारणा देण्याचा दबाव येत नाही. कारण अमेरिका हे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जात होते. अमेरिकेने आपल्या देशात वेगवेगळ्या परिषदा भरवून गुलाम राष्ट्रांना स्वतंत्र देण्याची भाषा व्यक्त केली. 

* जपानचा धोका - इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांनी भारतात ताबडतोब क्रिप्स योजना पाठविण्याचे तात्कालिक कारण म्हणजे ७ डिसेंबर १९४१ रोजी जपानने पर्ल हार्बर हल्ला करून ताब्यातील काही देशदेखील आपल्या नियंत्रणाखालील 
आणले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.