शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव

हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव 
* हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे. लॉर्ड डलहौसीनंतर त्याच्या जागेवर हिंदुस्तानचा गवर्नर जनरल म्हणून लॉर्ड कंनिग याची नेमणूक केली. विद्वता, उद्योगी, शांत वृत्ती, व धिम्मा स्वभाव हे त्याचे गुण होते.

* वास्तविक १८५७ च्या उठावास तो फारसा जबाबदार नव्हता. पण हिंदुस्तानातील गवर्नर जनरल हाणून म्हणजेच सर्वश्रेष्ठ इंग्रज अधिकारी म्हणून हा उठाव मोडून काढण्याचे आणि आपल्या देशासंबंधी मोठ्या कष्टाने व युक्तीने मिळवलेल्या साम्राज्याचे संरक्षण करण्याचे कर्तव्य करणे त्यास भाग पडले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.