शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१६

हिंदी क्रांतिकारकाचे परदेशातील कार्य

हिंदी क्रांतिकारकाचे परदेशातील कार्य 

श्यामजी कृष्ण वर्मा 
* वर्मा संस्कृतीचे अभ्यासक होते व देशाच्या स्वातंत्र्याविषयी तळमळ वास करीत होती.
* त्यांनी इंडिया हाउस याची स्थापना केली.
* वर्माजीनी  The Indian Sociologist हे वृत्तपत्र सुरु करून इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारले.
* तेथे सन १९३० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
* लाल हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना केली.
दहशतवादी चळवळीच्या अपयशाची कारणे 
* सामान्य लोकांच्या पाठींब्याचा अभाव
* समाज संघटनेचा अभाव
* देशद्रोहाच्या कारवाया
* राष्ट्रसभेचे धोरण व म. गांधीची चळवळ
* इंग्रजी साम्राज्याचे अफाट सामर्थ्य


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.