मंगळवार, १२ जानेवारी, २०१६

Test

१) भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे ?
अ) ३७२०  ब) ३१४५  क) ३६१५   ड) ३२१४

२) भारताची  पश्चिममोत्तर लांबी किती ?
अ) २७३३  ब)२७६६   क) २९३३   ड) २९२२

३) भारताचे क्षेत्रफळ किती आहे ?
अ) ३२,८७,२३३  ब) ३२,७३,३३३  क) ३२,६७,४२२  ड) ३२,८७,२६३

४) भारताचा क्षेत्रफळानुसार जगात कितवा क्रमांक लागतो ?
अ ) दुसरा   ब) चौथा    क) आठवा    ड) सातवा 

५) भारताचा लोकसंखेनुसार जगात कितवा क्रमांक लागतो. 
अ) पहिला   ब) तिसरा  क) दुसरा    ड) सातवा 

६) भारताला सुमारे किती किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
अ) ७६१७   ब) ७५१७  क) ७३१३  ड) ७६२७ 

७)  भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती ?
अ) ७२००  ब) ५९००   क) ६१००   ड) ८१००

८) भारताच्या सीमेलगत किती देशांच्या सरहदी आहेत ?
अ) नऊ   ब) सात   क) आठ      ड) सहा 

९) भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी किती ?
अ) १४२००  ब) १५६३०   क) १५१००   ड) १५१०० 
        

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.