रविवार, २४ जानेवारी, २०१६

Simple Comlex and Compound Sentence

Simple Comlex and Compound Sentence
* Simple sentence - [केवल वाक्य] - ज्या वाक्यात एकच उद्देश subject आणि एकच विधेय असते. त्या वाक्याला simple sentence असे म्हणतात. The tortise won the race.

* Compound sentence [संयुक्त वाक्य] - ज्या वाक्यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त मुख्य उपवाक्ये असतात. त्या वाक्याला comlex म्हणतात. Shnakar was a farm worker and gouri was a farm worker.

* Comlex sentence [मिश्र वाक्य] - ज्या वाक्यात एकच मुख्य उपवाक्य आणि इतर गौण उपवाक्ये असतात. त्या वाक्याला मिश्र वाक्य असे म्हणतात.

* Simple - To appoint a typist the company gave an advartisement.
* Complex - The company gave an advertisement as it wanted to appoint a typist.
* Compound - Moga heard the long expected question and he was happy

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.