रविवार, २४ जानेवारी, २०१६

Question tags

Question tags - दिलेल्या विधानाला त्या विधानाच्या मदतीने त्याच्या खरेखोटेपणाची पटताळणी पाहण्यासाठी जो संक्षिप्त प्रश्न जोडतात. त्याला प्रुछप्रश्न असे म्हणतात. It is true - It is true, isn't it?
* Rule -  नियम
* प्रथम दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे.Obey the parents. - Obay the parents, will you.
* त्यानंतर स्वल्पविराम द्यावा.
* वाक्यात साह्यकारी क्रियापद दिलेले नसल्यास नियमानुसार साध्या वर्तमानकाळात do /does व भूतकाळात did चा वापर करावा.
* त्यानंतर वाक्याचा कर्ता पुरुषवाचक सर्वनामाच्या रुपात लिहावा. व प्रश्नचिन्ह द्यावे.
1] You live next door. - You live next door, don't you.?
2] It cleans the floor - It cleans the floor, doesn't it?
* विधानार्थी होकारार्थी असल्यास Question tag नकारार्थी येतो. Its wonderful - Its wonderful, isn't it?
* विधान नकारार्थी असल्यास विधान होकारार्थी - Its isn't worng.- It isn't wrong, is it?
* विधानार्थी वाक्यात I am साठी aren't व I am not साठी am I वापरतात.
I am right - I am right, aren't I?   I am not happy. - I am not happy, am I?
* Lets साठी shall we वापरतात. Lets call birbal. - Lets call birbal, shall we?
* आज्ञार्थी वाक्याला will you वापरतात. Obey the parents. - Obay the parents, will you.
* Everyone, everybody साठी Question tag मध्ये they वापरतात. Everyone clapped. - Everyone clapped, didn't they?
* Question tag मध्ये नकारार्थी असताना साह्यकारी क्रियापदामध्ये not घेतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.