रविवार, २४ जानेवारी, २०१६

Prepostion part 2

Prepostion part 2
14] Down - खालच्या दिशेने जाणे - down the nagpur.
15] Below - कनिष्ठ पदावर असणे - punkaj is below me.
16] Beneath - एखाद्या ठिकाणाऊन खाली - upon the spot beneath.
17] Before - पूर्वी, अगोदर - may comes before april.
18] After - एखाद्या वस्तूनंतर - april comes after.
19] Of - चा, ची, चे, - of a man.
20] Beside - बाजूला - एखाद्या वस्तूच्या बाजूला - I sat beside the pond.
21] Besides - शिवाय - एखाद्या गोष्टीत भर म्हणून - Walk besides me.
22] With - च्यासह, सोबत - एखाद्या बरोबर walking with me.
23] Without - शिवाय - एखाद्या वस्तूशिवाय - Nobody can live without love.
24] Since - तेव्हापासून आतापर्यंत - अमुक एका काळापासून आजपर्यंत - this school since 2008.
25] For - च्यासाठी, अमुक काळासाठी,च्या साठी - best for the nation,
26] By - कडून, जवळ,ने, एखाद्या वस्तूजवळ, वाहनाच्या नावापूर्वी, साहित्यिकच्या नावापूर्वी, च्या सुमारास your house by two hours.
27] To - कडे, पर्यंत, ला, पेक्षा - एखाद्या ठिकाणाकडे जाताना - I go to school.
28] Across - च्या पलीकडे - एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे - bridge across the rivers.
29] Beyond - पलीकडे - एखाद्या वस्तूच्या पलीकडे - my village is beyond that hill.
30] About - विषयी, सुमारे, इकडे, तिकडे, - च्या विषयी काही सांगताना, वेळ सुचित करण्यासाठी about 9 o'clock. सभोवार  तिकडे - about into the forest. च्या बेतात - about to go.
31] Behind - पाठीमागे - benind the road.
32] Around - सभोवती - bushes around my house.
33] From - पासून, हून, कडून, -from puna. एखाद्या आजाराने त्रस्त. उगम मूळ दाखवण्यासाठी, कालावधी
३४] Against - च्या विरुद्ध - विरोध दाखवण्यासाठी - shivaji faught against the might rulers.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.