शनिवार, २३ जानेवारी, २०१६

Number - वचन

Number - वचन - नामावरून ती वस्तू एकापेक्षा जास्त याचा बोध होणे म्हणजे वचन होय.
* Two types of numbers.
1] Singular numbers - एकवचन - book, cow
2] Plural numbers - अनेकवचन - books, cows.
 
* वचन बदलण्याचे नियम
१] सामान्यपणे एकवचनी सामान्यनामाच्या शेवटी S प्रत्यय लावला असता त्याचे अनेकवचन रूप तयार होते. e.g - farmaer - farmers,
२] एकवचनी सामान्यनामाच्या शेवटी S, SS, SH, CH, X, O, Z, असेल तर अनेकवचन करताना शेवटी ES प्रत्यय जोडतात. e.g - Lens - lenses, glass - glasses,
* अपवाद - exception - ox-oxen, canto-cantos, quanto-quantos, quanto-quantos, bamboo-bamboos, zoo-zoos, piano-pianos,
3] एकवचनी सामान्यनामाच्या शेवटी Y असून त्यामागील अक्षर व्यंजन असेल तर Y च्या जागी I योजून त्याला es प्रत्यय जोडतात. e.g - army -armies, baby-babies,
4] एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी Y असून त्यामागील अक्षर स्वर असेल तर अनेकवचन करताना फक्त S प्रत्यय जोडतात. e.g - boy-boys.
5] एकवचनी सामान्य नामाच्या शेवटी F किंवा Fe असेल तर त्या ठिकाणी ves प्रत्यय लावावे. ex - life- lives.
exception - roof-roofs, proof-proofs, chief-chiefs, safe-safes, belife-belifes, handkerchief-handkerchiefs
6] काही सामाण्यनामापुर्वी अनेकवचनी रूपे कोणत्याही नियमानुसार न होता वेगळ्याच तऱ्हेने होतात. e.g - ox-oxen, man-men, tooth-teeth, mouse-mice, louse-lice, die-dice, women-women, foot-feet, goose-geese,
7] काही सामान्य नामाची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. e.g deer, sheep, hair, fruit, police,swine,
8] काही सामान्य नाम अनेकवचनात वापरतात. e.g - people, cattle, wages, stairs,
9] काही नामे अनेकवचनी दिसत असली तरी त्यांचा वापर एकवचनी असतो. e.g - mathematics, physics, statistics, politics, news, ininings, furniture, information, language, 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.