रविवार, २४ जानेवारी, २०१६

Modal Auxiliaries

Modal Auxiliaries - Modal Auxiliaries models are used when we want to indicate our attitude towards what we are saying. आपल्याला जे सांगायाचे आहे ते सुचित करण्यासाठी Modals चा वापर करतात.
* They are never used alone.
* They are used with the after verb after first from of verb.

1] Shall - चा वापर आज्ञा, वचन, धमकी, निश्चय, व्यक्त करण्यासाठी व द्वितीय तृतीय पुरुष वाचक सर्वनामाबारोबर करतात. You shall get your books.

2] Should - चा वापर सल्ला देणे कर्तव्याची जाणीव करून देणे, बंधन व्यक्त करणे, एखादी गोष्ट योग्य आहे हे स्पष्ट करण्यासाठी We should obey the parents.

3] Will - चा वापर मनातील निश्चय दृढसंकल्प व्यक्त करण्यासाठी पुरुषवाचक सर्वनामाबरोबर करतात. I will win the race.

4] Would - इच्छा अपेक्षा व्यक्त करण्यसाठी करतात. व भूतकाळातील सवयीसाठी करतात. I would, I were a bird.
he would play cricket in his youth.

5] Can - वापर, पात्रता, परवानगी, विनंती, हक्क, शक्यता, मनाई, साठी करता येतो. I can success.

6] Could -वापर, पात्रता, परवानगी, विनंती, - sachin could beat any bowler.

7] May - वापर, परवानगी, विनंती, साठी केला जातो. May I come in sir.

8] Might - शक्यता, संभाव्यता, विनंती, साठी याचा वापर करता येतो.

9] Must - बंदी, मनाई, कर्तव्य. You must study hard.

10] Need - चा वापर साह्यकारी क्रियापद म्हणून वाक्यात सक्तीचा अभाव करण्यासाठी वापरतात.

11] Dare - याचा वापर नकारार्थी वाक्यात करतात. Dare he face the work.

12] Ought to - चा वापर कर्त्यव्य, योग्य गोष्ट, सल्ला, संभाव्यता, व्यक्त करण्यासाठी करतात. we ought to study hard.

13] Used to - चा वापर भूतकाळातील discountinued habit साठी करतात.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.