शनिवार, २३ जानेवारी, २०१६

Imperative Sentences - आज्ञार्थी वाक्य

Imperative Sentences - आज्ञार्थी वाक्य 
* आज्ञार्थी वाक्याचे रुपांतर विनंतीदर्शक वाक्यात करण्यासाठी will आणि can च्या जागी would किंवा could चा वापर करावा. e.g - Give me your book.  Ans - Would/Could you give me your pen.

Negative Sentences - नकारार्थी वाक्य 
* वाक्य नकारार्थी करताना साह्यकारी क्रियापदानंतर not चा वापर करावा.
* साध्या वर्तमानकाळात he she it हे तीन तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असताना वाक्य नकारार्थी करायचे असेल, तर कर्त्यानंतर does not चा वापर करावा [ s, es ] काढून टाकावे.
* It is true. ans - It is not true. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.