शनिवार, २३ जानेवारी, २०१६

Gender - लिंगविचार

Gender - लिंगविचार - नामावरून आपणास ते पुरुष स्त्री किंवा दोन्हीपैकी ते कोणत्या जातीचे नाही, असे जेव्हा कळते त्यास नामाचे लिंग असे म्हणतात.
* Kinds of Gender
1] Masculine gender - पुरुषवाचक लिंग - boy, man, king, bull, horse.
2] Feminine gender - स्त्रिवाचक लिंग - girl, women, queen, cow, mare
3] Nauter gender - नपुसकलिंगी - book, school, pen, table, fields,
4] Common gender - सामान्य नाम

* नियम 
* लिंग परिवर्तन करतांना काही पुलिंगी सामान्य ess प्रत्यय जोडून स्त्रीलिंगी नामे तयार होतात. e.g - actor - actoress.
* काही सामाण्यनामापुर्वी किंवा नंतर लिंगभेद दाखविणारा विशिष्ट शब्द जोडून लिंगाची ओळख होते. e.g - father in law - mother in law, landlord-landbaby, grandfather-grandmather,
* काही सामान्य नामे दोन्ही लिंगामध्ये वापरली जातात त्यांची ओळख होण्यासाठी वर्णन करताना he/she चा उल्लेख करावा. he cook, she cook,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.