बुधवार, २७ जानेवारी, २०१६

Figures of Speech

Figures of Speech 
भाषेला सौदर्य प्राप्त करून देणाऱ्या मोहक अर्थ पूर्ण व चमकृतीपूर्ण रचनेला भाषेचे अलंकार Figure of speech असे म्हणतात.

Simile [उपमा] - [like, as, so, word must] - A direct comparison between two different objects is called simile [ दोन वास्तुमधील साम्य जेथे केलेले असते, तेथे उपमा अलंकार साधतो.] e.g Life is just like a dream to us.

Metapher [रूपक] - An indirect or implicit comparison between two different objects is called ' Metapher ' [ दोन वस्तू एकरूप किंवा अभिन्न असल्याचे वर्णन जेथे असते तेथे रूपक अलंकार असे म्हणतात.
e.g Life is a dream. Mirror is the eye of little good.

Parsonification [ चेतनागुणोक्ती ] - निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मानव जातीप्रमाणे वागतात. असे वर्णन असल्यास त्या वाक्यात चरणात parsonification अलंकार साधलेला असतो.
e.g - The cities gose on growing.

Antithesis [विरोधालंकार] - दोन विरोधी कल्पना किंवा शब्दाचे एकाच वाक्यात चरणात सादरीकरण केले असता त्याला विरोधालंकार असे म्हणतात. e.g - The jungle is now developed smoke.

Inversion [व्युत्क्रम] - काव्यात्मक परिणाम साधण्यासाठी जेव्हा शब्दांचा क्रम बदलून भाषेचे शब्द व अर्थ सौंदर्य वाढविण्यात येते, तेव्हा त्या वाक्यात चरणात Inversion अलंकार साधलेला असतो. e.g - only them will grow.

Synecdoche [निर्देशक अलंकार] - ज्या अलंकारामध्ये एखाद्या घटकाला वापर संपूर्ण समूहाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा संपूर्ण समूहाचा वापर घटकाचा निर्देश करण्यासाठी केला जातो. त्या अलंकाराला Synecdoche असे म्हणतात.
 [All the worlds bellies are fed by her]

Alliteration [अनुप्रास] - वाक्यात/ चरणात शब्दांच्या आरंभी एकाच अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यामुळे Alliteration अलंकार साधला जातो. e.g Great wide, beatiful, wonderful world.

Apostrophe [परोक्षसंबोधन] - मृत व्यक्ती, अनुपस्थित, मनुष्य गुणांचा आरोप असणाऱ्या वस्तू किंवा कल्पना यांना उद्देशून केलेली/ कथन Apostrophe म्हणतात.

Epigram [उक्ती अलंकार] - थोडक्यात परंतु मुद्देसूत शब्दात व्यक्त करून लक्ष वेधणाऱ्या वाक्यात\ चरणात व्यक्त झालेल्या अलंकाराला उक्ती अलंकार असे म्हणतात. e.g - Faith can move mountains.

Metonymy - अजहल्लक्षणा अलंकार - एखादी वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी मूळ शब्दाऐवजी दुसऱ्यागर्भित अर्थ असलेल्या शब्दाने ओळखले जाणे यालाच Metonymy असे म्हणतात. e.g The crown for the king.

Climax  [सार अलंकार] - एखाद्या वाक्यातील व चरणातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष साधलेला असतो तेव्हा हा अलंकार होतो. e.g - To see this lovely house and car and all.

Anticlimax [प्रतीसार] - एखाद्या वाक्यातील व चरणातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून अपकर्ष साधलेला असतो तेव्हा हा अलंकार होतो. e.g - So he swore by the sun, the moon, and the star.

Repetition [पुनरावृत्ती] - शब्दाची किंवा चरणाची पुनरावृत्ती झाल्यास repetition अलंकार साधतो. e.g - land our birth, our faith, our pride.

Onomotopoeia - ध्वनी अनुकरणात्मक शब्दालंकार विविध प्रकारचे नाद व आवाजांचा बोध करून देणाऱ्या अनुकरणात्मक शब्दांच्या केलेल्या वापरात onomotopoiea असे म्हणतात. e.g The resulting of leaves.

Parodox [ विरोधदर्शक ] - विरोधाभास विरोधाचा आभास निर्माण करण्यासाठी paradox चा वापर करतात.
e.g - I can see you though I'am blind.

Hyperbole [ अतिशयोक्ती ] - कोणतीही कल्पना आहे. त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे यालाच Hyperbole असे म्हणतात. e.g - you feet ---- seemed to dance on air.

Interrogation [ परिपृच्छा ] - ज्या प्रश्नामध्ये त्याचे उत्तर सामावलेले असते, अशा परिणामकारक वाक्यरचनेत Interrogation हा अलंकार होतो. e.g - What kind of place you have brought me, you?

Allegory [दृष्टांत] - जेव्हा एखादे नैतिक तत्व गोष्टीच्या रुपात सांगितले जाते तेव्हा Allegory हा अलंकार होतो.
e.g - Sidharth and the swan.

Irony [ व्याजस्तती ] - उपहास व्यक्त करण्यासाठी दोन विरुध्द कल्पनांच्या एका वाक्यात किंवा चरणात कडव्यात केलेल्या वापराला Irony असे म्हणतात. e.g - They call me indian abrod but in my own land.

Tautology [व्यर्थ पुनरुक्ती ] - शब्दाची किंवा चरणाची व्यर्थ पुनरावृत्ती झाल्यास Tautology अलंकार साधला जातो.
e.g - I want to hear fairy tales and stories from him.

Analogy - हा उपमा अलंकाराचाच एक प्रकार आहे. दोन वास्तुमधील साध्यर्मबाबत तर्क किंवा अनुमान केलेले असताना हा अलंकार होतो. e.g - The deaf can hear, the blind can recover sight.

Pun [श्लेष अलंकार ] - एकाच शब्दाने जेव्हा दोन भिन्न अर्थ व्यक्त केले जातात तेव्हा pun अलंकार होतो.
e.g Mumbai is a great heaven from the world.

Transferred Ephitet -  परावर्तीत गुणविशेषण अलंकार विशिष्ट शब्दांचा गुणविशेष दुसऱ्या शब्दाकडे बहाल करताना हा अलंकार होतो. e.g - She found eager, ears and eyes aleart.

Euphemism [युफिनिस्म] - मृदू पर्यायोक्त अलंकार कडू अर्थ गोड शब्दांनी किंवा अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात व्यक्त करताना Euphemism चा वापर प्रतीकामधून वास्तव सुचित करतात. e.g -The great man of my twon passed away yesterday.

Exclamtion - [उद्गारवाचक] - ज्या अलंकारामध्ये उत्स्फूर्त भावनाचा आविर्भाव व्यक्त होतो, त्याला हा अलंकार असे म्हणतात. e.g - Hight, tidy! Ho,Tidy!Heigh Tidy!0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.