रविवार, २४ जानेवारी, २०१६

Exclamatory Sentence [उद्गारवाचक वाक्य]

Exclamatory Sentence [उद्गारवाचक वाक्य] - ज्या वाक्यात हर्ष, खेद, आश्चर्य, तिरस्कार, भिती, दु:ख, ह्या भावना व्यक्त केलेल्या असतात. त्यांना उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. How kind! how kind you are!

* वाक्यात very याच्यापूर्वी उपपद नसल्यास very चा लोप करून How वापरावे.
* वाक्यात जर very यापूर्वी a उपपद असल्यास very गाळून what चा वापर करावा.
* वाक्याची सुरुवात I wish ने झालेली असेल तर त्याचा लोप करून I, O, If only, would चा वापर करावा. I wish that I were a bird.
* O that i were a bird. - I am very unfortunate.
* He is a very noble man. - What a noble man he is!
* He is a very briliyant boy. - What a brilient boy he is!
* This is a very good. - What a good this is!

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.