शनिवार, २३ जानेवारी, २०१६

Case - विभक्ती

Case -  विभक्ती - नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध विकारांनी दाखविले जातात. त्या विकारांना विभक्ती [Case] असे  म्हणतात.
* Kinds of cases
1] Nominative Case - प्रथमा विभक्ती क्रियापदाचा कर्ता असणारे नाम प्रथमा विभक्तीत असते. e.g - Monika reads a book.
2] Objective case - द्वितीया विभक्ती - क्रियापदाचे कर्म असणाऱ्या नामाची द्वितीया विभक्ती असते. e.g kapil caught a ball. 
3] Dative case - चतुर्थी विभक्ती - काही वाक्यांमध्ये प्रधान कर्म आणि गौण कर्म दोन कर्मे असतात. e.g- I gave gave a book.
4] Abative case - पंचमी विभक्ती - वियोग दाखवण्यासाठी पंचमी विभक्ती वापरतात. e.g - I got a letter from my frinds.
5] Possessive case - षष्टी विभक्ती - ताबा मालकी हक्क दाखविण्यासाठी वापरलेले नाम किंवा सर्वनाम षष्टी विभक्ती असते. e.g - ramans books
6] Vocative case - संबोधन विभक्ती - e.g - Mother said '' stop it girls '' 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.