बुधवार, २० जानेवारी, २०१६

भारत फलोत्पादन क्रांती

भारत फलोत्पादन क्रांती 
* कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये भारताने फळाच्या उत्पादनात चीननंतर दुसरा क्रमांक            पटकावला आहे.
* फळाच्या निर्यातीत द्राक्ष प्रथम क्रमांकावर आहेत व अनुक्रमे केळी व आंब्याची निर्यात होते.
* विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या विक्रमी फळ उत्पादनामुळे भारताला हे यश गाठता आले.
* महाराष्ट्रातील पुणे, सांगली, औरंगाबाद, जळगाव हे जिल्हे फळाच्या बाबतीत देशात अग्रेसर आहेत.
* जळगाव जिल्हा केळी उत्पादनात देशात प्रथम स्थानावर आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.