शनिवार, ९ जानेवारी, २०१६

गांधी सत्याग्रह, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग

गांधी सत्याग्रह 
* १९१७ साली चंपारण्य लढा केला.
* १९१८ मध्ये मोहनलाल पंड्या यांनी साराबंदीची चळवळ सुरु केली.
* १९१९ साली रौलट कायदा सुरु केला.
* १३ एप्रिल १९१९ हा बैसाखीचा दिवस होता अमृतसर येथे जालियानवाला बाग हत्याकांड येथे जनरल डायरने गोळीबार केला. व यात चारशे लोक मारले गेले.
असहकार आंदोलन 
* तुर्कस्तानचा सुलतान हा जगातील सर्व मुस्लिमांचा खलीपा होता.
* ५ फेब्रु १९२२ रोजी उत्तर प्रदेश मधील चौरीचौरा येथे लोकांनी मिरवणूक काढली.
* चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू 'स्वराज्य पक्ष' स्थापन केला.
सविनय कायदेभंग 
* भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांनी एकत्र येवून भारतासाठी राज्यघटना तयार करावी असे आव्हाहन केले. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्याला 'नेहरू अहवाल' असे म्हणतात.
* १९२९, २९ डिसेंबर लाहोर येथे ऐतिहासिक अधिवेशन घेण्यात आले.
* नेहरू दांडी यात्रा - ५ एप्रिल १९३० रोजी गांधीजी दांडी येथे पोहोचले व त्यांनी हा कायदा मोडला.
* महाराष्ट्रातील सातारा - बिळाशी येथे सत्याग्रह झाला. ( जंगल सत्याग्रह )
* महात्मा गांधी व व्हाईसराय आयर्विन यांच्यात समझोता झाला. यालाच गांधी आयर्विन करार असे म्हणतात.
* बार्डोली येथे सारासंबंधी चळवळ झाली.
* धरासना येथे सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला.
   


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.