रविवार, ३१ जानेवारी, २०१६

संत व त्यांची मूळ गावे

संत व  त्यांची मूळ गावे 
श्री शंकराचार्य - कालडी, केरळ
संत एकनाथ - पैठण, महाराष्ट्र
संत बसवेश्वर - विजापूर, कर्नाटक
संत मुक्ताबाई - आपेगाव, महाराष्ट्र
संत नरहरी महाराज - पंढरपूर, महाराष्ट्र
संत तुलसीदास - राजापूर, बांदा, उत्तर प्रदेश
संत जनाबाई - गंगाखेड, परभणी
संत नामदेव - नरसी - बामणी
संत ज्ञानेश्वर - आपेगाव, महाराष्ट्र
संत रामदास स्वामी - जांब, अंबड, जालना
संत सावता महाराज - अरणभेंडी, पंढरपूर
संत तुकाराम - देहू

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.