गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

विरामचिन्हे विरामचिन्हाचे प्रकार

विरामचिन्हे विरामचिन्हाचे प्रकार 
* पूर्णविराम - वाक्य पूर्ण झाल्यावर हे दर्शविण्यासाठी. [ . ]
* अर्धविराम - दोन छोटी वाक्ये जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या आधी [ ' ]
* स्वल्पविराम - एकाच जातीचे अनेक शब्द किंवा छोटी वाक्ये लागोपाठ आल्यास शेवटच्या शब्दाखेरीज किंवा शेवटच्या वाक्याखेरीज प्रत्येकानंतर असे चिन्ह दिले जाते. [ , ]
* अपूर्णविराम - [ : ]
* प्रश्नचिन्ह - [ ? ]
* उद्गारवाचक - [ ! ]
* एकेरी अवतरण चिन्ह - [ ' - ' ]
* दुहेरी अवतरण चिन्ह - [ " - " ]
* संयोग चिन्ह - [ - ]
* लोप चिन्ह - [ …… ]
* दंड चिन्ह - [एकेरी (।) दुहेरी ( ।। ) ]
* अवग्रह - [ s ]
* विकल्प चिन्ह - [ \ ]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.