गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

वचनविचार

वचनविचार  - नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहे कि अनेक आहेत हि संख्या सुचवण्यात गुणधर्मास वचन असे म्हणतात.
एकवचन - मासा, गाय, एक संख्येचा बोध.
अनेकवचन - मासे, गायी, एकापेक्षा अधिक संख्येचा बोध.

* नियम १ - आकारान्त पुलिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते. रस्ता - रस्ते, बोका - बोके, फळा - फळे.
* नियम २ - आकारान्ताशिवाय इतर सर्व पुलिंगी नामाची रूपे दोन्ही वाचनात सारखीच असतात. बैल - बैला.
* नियम ३ - अकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन केव्हा आकारान्त तर तर केव्हा इकारांत होते. वाट - वाटा,
* नियम ४ - इकारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन सामन्यता याकारांत होते. सुई - सुया, रजई - रजया,
* नियम ५ - उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन सामान्यता वाकारांत होते. जाऊ - जावा, जळू - जळवा, पिसू - पिसवा.
* नियम ६ - सामान्यता आकारांत स्त्रीलिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात. कन्या - कन्या, माता - माता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.