शनिवार, ९ जानेवारी, २०१६

आगस्ट क्रांती

आगस्ट क्रांती 
* आगष्ट १९४२ मध्ये मुंबईच्या गवालिया tank मैदानावर राष्ट्रीय सभेचे अधिवेशन अबुल कलाम आझाद मौलाना यांच्या अध्यक्षेखाली सुरु झाले.
* ८ अगस्त रोजी नेहरूंनी छोडो भारत ठराव बहुमताने मंजूर केला.
* महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार १९४२ साली स्थापन झाले. याचे नेतृत्व क्रांतीसिंह नाना पाटील यांनी केले.
* सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला.
* रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
* बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली.
* ६ व ९ अगस्ट १९४५ साली जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या शहरावर बॉम्ब टाकण्यात आले.
* १८ अगस्त १९४५ मध्ये विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले.
* लालसेना - जनरल आवारी
* आझाद दस्ता - भाई कोतवाल
* त्रिमंत्री योजनेत ब्रिटिशांचे लॉर्ड पोथिक लॉरेन्स, स्तफार्ड, क्रिप्स हे या मंडळाचे सद्यस्य होते.
* १६ अगस्ट १९४६ रोजी कृती दिन म्हणून घोषित केला गेला.
* गवर्नर जनरल लॉर्ड वेवेल यांनी हंगामी सरकार स्थापन केले.
* भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी जनरल माउंटबटन हे या वेळचे अधिकारी म्हणून त्यांनी भारताला स्वतंत्र कायदा पास करून दिला.
* १९३८ साली हैद्राबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना झाली.
* T. B. कुन्हा यांनी गोवा काँग्रेसची स्थापना केली.
* १९४६ साली गोवा मुक्तीसाठी डॉ राम मनोहर लोहिया यांनी सत्याग्रह केला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.