शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

इंग्रजांची भारतातील प्रशासन व्यवस्था, १८५७ चा राष्ट्रीय उठाव

इंग्रजांची भारतातील प्रशासन व्यवस्था 
* रॉबर्ट क्लाइव्हने १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली.
* मुलकी नोकरशाहीची निर्मिती १७९३ साली लॉर्ड कोर्नवालीस याने केली.
* कायमधारा पद्धत कॉर्नवालीस याने सुरु केली.
* १८५३ मध्ये  मुंबई ठाणे हि पहिली रेल्वे धावली.
* १८५३ मध्ये बिनतारी संदेशयंत्रणा केली.
१८५७ चा राष्ट्रीय उठाव 
सन १८५७ चा उठाव हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिद्ध झाला.
* २९ मार्च १८५७ रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर छावणीत उठला. तेथे मंगल पांडेनी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली.
* दिल्ली बक्तखान, कानपूर तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशी राणी लक्ष्मीबाई, बिहार कुवर सिंह, रोहिलखंड अहमदउल्ला यांनी उठाव केले. १९०७ साली जमशेदपूर येथे टाटा आयर्न अंड स्टील कारखाना सुरु झाला.
* १९२० मध्ये रेल्वेच्या बाबतीत जगात चौथा क्रमांक होता.
* भारतीय पहिली सुती कापडाची गिरणी १८५७ साली मुंबई येथे सुरु झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.