रविवार, ३१ जानेवारी, २०१६

साहित्य व साहित्यकर

साहित्य व साहित्यकर 
* विष्णू सखाराम खांडेकर - [ कादंबरी - दोन ध्रुव, क्रौचवध, अश्रू, अमृतवेल, ययाती ] [ आत्मचरित्र - एका पानाची कहाणी ] [रूपककथासंग्रह - कालिका, वनदेवता, सुवर्णकण ]

* अनंत काणेकर - [ एकांकिका - धूर, सांबर, ] [ लघुनिबंध - पिकली पाने, शिंपले आणि मोती, तुटलेले तारे, उघड्या खिडक्या, पांढरी शिडे, खिडकीतील तारे ]  [ प्रवासवर्णने - धुक्यातून लाल ताऱ्याकडे, आमची माती आमचे आकाश, निळे डोंगर, तांबडी माती, सोनेरी उन्हात पाचूची बेटे, खडक कोरतात आकाश, लाल ताऱ्यांच्या प्रकाशात ] [ कथा - जागत्या छाया, मोरपिसे, दिव्यावरती अंधार, काळी मेहुणी ]

* अण्णाभाऊ साठे - [ कथासंग्रह - बारबाद्या कंजारी, चिरानगरची भूत, निखारा, नवती, फरारी, पिसाळलेला माणूस, खुळवाडा, गजाआड] [ कादंबरी - वारणेचा वाघ, फकिरा, रत्ना, रूपा, गुलाम, चंदन, मथुरा, माकडीचा माळ, वैजयंता, आवडी, ]

* आचार्य प्रल्हाद केशव अत्रे - [ कवितासंग्रह - गीतगंगा, झेंडूची फुले, ] [ नाटके - साष्टांग नमस्कार, घराबाहेर, उद्याचा संसार, पराचा कावळा, वंदे मातरम, मी उभा आहे, जग काय म्हणेल, पाणिग्रहण, कवडीचुंबक, तो मी नव्हेच, मोरूची मावशी, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, डॉक्टर लागू, प्रीतीसंगम, ब्रम्हचारी ] [ पुस्तके - कऱ्हेचे पाणी, सूर्यास्त, मी कसा झालो, मुद्दे आणि गुद्दे, सिंहगर्जना, आषाढस्य प्रथम दिवसे ]

* महात्मा जोतीराव फुले - [ पुस्तके - ब्राम्हणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, अस्पृश्यांची कैफियत, ] [ काव्यरचना - अखंडादी ] [ नाटक - तृतीय रत्न ]

* बाळकृष्ण भगवंत बोरकर - [ कवितासंग्रह - चित्रवीणा, दुधसागर, कांचन संध्या, अनुरगिना, चैत्रपुनव, ] [ कादंबऱ्या - भावीण, मावळता चंद्र ] [ललित पुस्तके - घुमटावरचे पारवे, संपातीचे पंख, ]

* बाळ सीताराम मर्ढेकर - [ काव्यसंग्रह - शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता, ] [ पुस्तके - मर्ढेकरांची कविता, नटश्रेष्ठ आणि चार संगीतिका ] [ कादंबऱ्या - पाणी तांबडी माती ]

* नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले - [ कादंबऱ्या - गांधारीचे डोळे, पराभव, काळोखाचे पडघम, ] [ कथा - संदर्भ, रक्त आणि पाऊस, कवीची गोष्ट, राजधानी, कर्फ्यू, ] [ कथासंग्रह - देवाचे डोळे ] [ समिक्षात्मक पुस्तके - साहित्याचा अवकाश, ग्रामीण साहित्य स्वरूप, व समीक्षा, ज्योतीपर्व ]

*  संजय आत्माराम पवार - [ नाटके - दोन अंकी नाटक, कोण म्हणत टक्का दिला ] [ एकांकिका - पांडुरंग, शापित नात्याच्या वाट्यावर, [ लेखसंग्रह - चोख्याच्या पायरीवरून ]

* संत एकनाथ [ एकनाथ सुर्यनारायण कुलकर्णी ] - [ रचना - चातुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुख्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, आनंद लहरी, शुकाष्टकावर टीका, गीतासार, आनंदानुभव एकनाथी गाथा, ]

* बाळकृष्ण भगवंत बोरकर - [ कवितासंग्रह - जीवनसंगीत, दुधसागर, आनंदभैरवी, चित्रवीणा, कांचनसंध्या, अनुरागिनी, ] [ ललितसंग्रह - कागदी घोड्या, घुमटावरचे पारवे, चांदण्याचे कवडसे, पावलापुरता प्रकाश, ]

* इंद्रजीत भालेराव - [ कवितासंग्रह - पीकपाणी, आम्ही काबडाचे धनी, दूर राहिला गाव, पेरा, कुळबिनीचीजिजौस  कहाणी, गाऊ जिजाऊस आम्ही, मुलुख माझा, ] [ ललितलेख संग्रह - गाई घरा आल्या, लळा, नाद ] [ कादंबरी - भिंगुळवाणा ]

 0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.