रविवार, ३ जानेवारी, २०१६

भारत महत्वाचे जलप्रकल्प भाग ३

भारत महत्वाचे जलप्रकल्प भाग ३
* महानदी प्रकल्प - महानदीवरील मध्य प्रदेशातील प्रचंड प्रकल्प. यामध्ये (रविशंकर सागर) जलाशयाचा व पैरी धरणाचा समावेश आहे.
* बार्गी प्रकल्प - मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात बार्गी येथे धरण.
* कृष्णा प्रकल्प - महाराष्ट्रात कृष्णा नदीवर धोम तेथे धरण आहे.
* रामगंगा प्रकल्प - सध्याच्या उत्तरांचल राज्यात गढवाल येथे धरण.
* राजस्थान कालवा - बियास प्रकल्पातून पोंग येथे धरण.
* पोचमपड प्रकल्प - आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीवर प्रकल्प.
राजघाट प्रकल्प - बेतुवा नदीवर मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश यांचा संयुक्त प्रकल्प.
कांगसाबती प्रकल्प - पश्चिम बंगाल मध्ये कांगसाबती व कुमारी या नद्यावरील प्रकल्प.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.