गुरुवार, २८ जानेवारी, २०१६

मात्रावृत्त [ जाती ]

मात्रावृत्त [ जाती ] - या पद्यरचनेत प्रत्येक चरणात अक्षरे किंवा लघु किंवा गुरुचे बंधन न पाळता केवळ मात्रांचे बंधन पाळले जाते.
* दिंडी - [ मात्रा - १९ ] [ यती - ९व्या मात्रेवर ]

* आर्या - [ मात्रा - ३० ] [ यती - १२ व्या मात्रेवर ]

* जीवनलहरी - [ मात्रा - १२ ]

* पादाकुलक - [ मात्रा - १६ ] [ यती - ८ व्या मात्रेवर ]

* चंद्रकांत - [ मात्रा - २६ ] [ यती - ८  व्या व १६ व्या मात्रेवर ]

* सुर्यकांत - [ मात्रा - २७ ] [ यती - ८ व्या व १६ व्या मात्रेवर ]

*  साकी - [ मात्रा - २८ ] [ यती - १६ व्या मात्रेवर ]

* नववधू - [ मात्रा - १६ ] [ यती - १० व्या मात्रेवर ]

* फटका - [ मात्रा - ३० ] [ यती - ८, १६, २४ व्या मात्रेवर ]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.