मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

डॉ ए पी जे अब्दुल कलाम (१९३१-२०१५)

डॉ ए पी जे अब्दुल कलाम (१९३१-२०१५)
भारतीय क्षेपणास्त्र  कार्यक्रमाचे जनक. पृथ्वी, नाग, इत्यादी क्षेपणास्त्राचे निर्मितीत मोलाचे योगदान. १९९० ला पद्मविभूषण, १९९८ ला भारतरत्न, या पुरस्कारांनी सन्मानित. २००२ साली भारताच्या राष्ट्रपती पदावर नियुक्ती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.