रविवार, ३ जानेवारी, २०१६

भारताचे महत्वाचे जल प्रकल्प भाग २

भारताचे महत्वाचे जल प्रकल्प भाग २
* तुंगभद्रा प्रकल्प - आंध्र प्रदेश व कर्नाटक सरकारची संयुक्त योजना यामध्ये तुंगभद्रा नदीवर मल्लपुरम येथे धरण बांधण्यात आले.
* भद्रा प्रकल्प - भद्रा नदीवर कर्नाटकात हा प्रकल्प आहे.
काक्रापारा - गुजरात राज्यात सुरत जिल्ह्यात काक्रापारा येथे तापी नदीवर धरण
* तवा प्रकल्प - मध्य प्रदेशात होशिंगाबाद जिल्ह्यात तवा नदीवर नर्मदेची उपनदी धरण.
मही प्रकल्प - मही नदीवर गुजरात राज्यात वनाकबोरी व कडाणा येथे धरणे
अप्पर कृष्णा प्रकल्प - या प्रकल्पामध्ये कर्नाटक राज्यात नारायणपूर व अलमट्टी येथे कृष्णा नदीवर दोन धरणे
तिहरी प्रकल्प - उत्तरांचल राज्यातील गढवाल भागात भागीरथी नदीवर विकसित होत असलेली महत्वाकांक्षी बहुदेशीय योजना आहे.
* रिहंद प्रकल्प - उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात धरण
कोयना प्रकल्प - महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात हेळवाकजवळ मोठे धरण. या धरणाच्या नावाला शिवाजीसागर असे नाव देण्यात आले.
* पेरियार प्रकल्प - पेरियार नदीवर
* मायुराक्षी योजना - गंगा नदीवर हि योजना आहे.
शरावती योजना - शरावती नदीवर कर्नाटक राज्यात धरण.
कृष्णराज सागर - कावेरी नदीवर कर्नाटक राज्यात धरण.
मैचुर योजना - कावेरी नदीवर कर्नाटक व तामिळनाडू राज्यात धरण.
पैकारा योजना - पैकारा नदीवर. तामिळनाडू, केरळ, या राज्यांना लाभ.
* नर्मदा प्रकल्प - गुजरात आणि मध्य प्रदेशात नर्मदा व तिच्या उपनद्यावर सरदार सरोवर आणि नर्मदासागर हि दोन मोठी धरणे आहेत.
* कुकडी प्रकल्प - महाराष्ट्रात कुकडी नदीवर माणिकडोह, डिंभे, येडगाव, वडज व पिपळगाव, येथे धरण
* जायकवाडी प्रकल्प - गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हा येथे हा प्रकल्प आहे.
साबरमती प्रकल्प - गुजरात राज्यात साबरमती धरणावर हा प्रकल्प आहे.
करजन प्रकल्प - गुजरात राज्यात भरूच जिल्ह्यात चितगड गावाजवळ
* पनाम प्रकल्प - गुजरात राज्यात पंचमहाल जिल्ह्यात जितगड गावाजवळ करजन नदीवर धरण.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.