शुक्रवार, ८ जानेवारी, २०१६

भारतीय समाजाचे प्रबोधन

भारतीय समाजाचे प्रबोधन 
राजाराम हे व्यक्तीस्वतंत्र याचे लोकशाही, स्वतंत्र, समता, या तत्वाचे पुरस्कर्ते होते. रॉयने संवाद कौमुदी मीरात उल अखबार वार्तापत्रे सुरु केली. म्हणून त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. १८२९ साली त्यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली.
* महात्मा फुले यांनी 'गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राम्हणाचे कसब, यासारख्या हंटर आयोगाकडे, निवेदन सादर केले.
* सन १८७३ मध्ये ज्योतीरावांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचप्रमाणे दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र स्थापन केले.
* १९०३ साली नारायण गुरु यांनी श्री नारायण धर्मापालन योगाम या संस्थेची स्थापना केली.
* नवाब अब्दुल लतीफ यांनी मोहमेडन लिटरली सोसायटी स्थापना केले.
* सर अहमद खान यांनी मोहमेडन अंग्लो इंडिअन कॉलेजात स्थापन केली.
* १९ व्या शतकात दादोजी पांडुरंग तर्खडकर यांनी 'परमहंस सभा' या नावाची संस्था स्थापना केली.
* १८६७ साली मुंबईला ' प्रार्थना समाज ' नावाची संस्था स्थापन झाली. त्यात डॉ आत्माराम पांडुरंग तर्खडकर परमहंस सभेच्या काही अन्य सभासदांचा सहभाग होता.
* स्वामी दयानंद सरस्वती यांनी 'आर्य समाजची' स्थापना केली. त्यांनी सत्यार्थप्रकाश हा ग्रंथ लिहिला.
* रामकृष्ण मिशन यांची स्थापना विवेकानंद यांनी १८९७ मध्ये केली.
* त्यांनी अमृतसर येथे सिंग सभा जाहीर केल्या. १८९२ साली खालसा कॉलेज सुरु केले.
* बाबा पद्मनजी यांनी विधवांचा दारूण परिस्थितीवर यामुनापर्याटन हि कादंबरी लिहिली. हि मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते. बाकिंचान्द्र चटोपाध्याय यांनी आनंदमठ हि कादंबरी लिहिली.
* वंदे मातरम या गीताचे काव्य याच कादंबरीत आहेत.
* सरस्वतीचंद्र हि गुजराथी कादंबरी याच काळात लिहिली. टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळाले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.